इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू येणार भारत दौऱ्यावर | इस्राइली राजदुतांनी दिली माहिती

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू येणार भारत दौऱ्यावर | इस्राइली राजदुतांनी दिली माहिती

इस्राइलचेपंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू 'नजीकच्या भविष्यात' भारत दौर्‍यावर येऊ शकतात, असे मत भारताचे इस्त्रायली राजदूत रॉन मोल्का यांनी व्यक्त केले आणि ते म्हणाले की संबंध सुधारण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची आहे आणि अशी प्रत्येक भेट भारत-इस्राईलला नात अधिक बलकट करण्यासाठी महत्वाचे आहे br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:05

Your Page Title