छगन भुजबळ शिवसेनेत जाणार का? ऐका त्यांचंच उत्तर | Lokmat News

छगन भुजबळ शिवसेनेत जाणार का? ऐका त्यांचंच उत्तर | Lokmat News

छगन भुजबळ शिवसेनेत जाणार का ? यावर चर्चा सुरु अस्ताना आज छगन भुजबळयानी पत्रकार परिषदेत पत्राकानाचा प्रशनची उत्तर देताना उत्तर दिले आहे. br br ही निव्वळ अफवा आहे मि पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही आणि सचिन आहेर यांचा माझ कोणतही बोलंनही झालेल नाही असे छगन भुजबळ म्हणाले.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:15

Your Page Title