Pune Fire -पुण्यातील येवलेवाडीत खाद्यपदार्थाचा गोदामाला भीषण आग | Lokmat

Pune Fire -पुण्यातील येवलेवाडीत खाद्यपदार्थाचा गोदामाला भीषण आग | Lokmat

पुण्यातील येवलेवाडीतिल दांडेकर नगर येथे ऐका खाद्यपदार्थ असलेल्या गोडाउनला आणि या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला आज सकाळी सव्वसात वाजता भीषण आग लागली सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही घटनेची माहिती मिळताच ८ अग्निशामक दलाचा गाड्या आणि दोन टेंकर ने आग आटोक्यात ाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत।br #punebr br br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:32

Your Page Title