हेलीकॉप्टर आले प्रवाशांचा बचावासाठी ....Mahalaxmi Express | Vangani | Lokmat

हेलीकॉप्टर आले प्रवाशांचा बचावासाठी ....Mahalaxmi Express | Vangani | Lokmat

ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, अबंरनाथ नवी मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. काल संध्याकाळपासून नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. या पूराचा फटका महालक्ष्मी एक्सप्रेसला बसला आहे.या एक्सप्रेसमध्ये 1500 प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.प्रवाशांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरही पहचाले आहेत। br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:36