पुरात अडकलेल्या एक्स्प्रेसचा एरियल व्ह्यू | Air View of Mahalaxmi Express | Lokmat

पुरात अडकलेल्या एक्स्प्रेसचा एरियल व्ह्यू | Air View of Mahalaxmi Express | Lokmat

पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचा एरियल व्ह्यूbr सम्पूर्ण बचाव कार्य पाहणे शाक्य आतापर्यंत 500 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश, तसेच 9 गर्भवती महिलांनाही बाहेर काढण्यात यश आले आहे तब्बल 12 तासानंतर एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या लोकांना बचावासाठी एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाकडून बचावकार्य करण्यात आले आहे.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:07