राजवीर - मनवामध्ये संग्राम समेळची नवीन एन्ट्री | Sangram Samel New Entry | Tu Ashi Javli Raha

राजवीर - मनवामध्ये संग्राम समेळची नवीन एन्ट्री | Sangram Samel New Entry | Tu Ashi Javli Raha

मी जर राजवीर असतो तर....संग्राम समेळची नवीन एन्ट्रीbr तू अशी जवली रहा...हि मालिका सध्या राजवीर आणि मनवा यांचा सोबतच मालिकेतील नव्या चेहऱ्यामुले अधिकच चर्चेत आहे. राजवीरचा रागीट आणि पजेसिव्ह स्वभाव याला त्रासलेली मनवा यांचा मध्ये संग्राम सामील ची मालिकेत नवी एन्ट्री झाली आहे आणि मन्वाच या नव्या व्यक्तीशी बोलणं राजवीरला आवडत नसल्याने पुन्हा राजवीर मानवाशी वाईट वागत आहे आता या नव्या चेहऱ्यामुले कोण कुणाचा जवळ येतेय आणि कोण लांब जातंय आणि या सगळ्या गप्प्पा मारण्यासाठी लोकमतचा थेट फ्रॉम सेट वर आले आहेत br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 07:19

Your Page Title