...तर नाटकात काम करणार नाही | Subodh Bhave | Abhijeet Bichukale | Rakhi Sawant

...तर नाटकात काम करणार नाही | Subodh Bhave | Abhijeet Bichukale | Rakhi Sawant

लोकमत मनोरंजन मध्ये आज विशेष आहे कि अभिजीत बिचुकले ची बिग बॉस मध्ये पुन्हा एन्ट्री झाली आहे तर तुला पाहते रे मालिका संपल्या नन्तर आता सुबोध भावे पुन्हा अश्रूंची झाली फुले नाटकात बिझी झाला आहे पण नाटका दरम्यान प्रेक्षांचे सतत वाजणारे फोन यामुले सुबोध मात्र पुरताच संतापला आहे या आणि अशा अनेक मनोरंजन दुरेतील घडामोडीं साठी पाहत राहा लोकमत मनोरंजन br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:10

Your Page Title