कृष्णा नदीवरचा पूल कोसळला, सावित्रीनादिची पुनरावृत्ती टळली | Krushna River | Maharashtra

कृष्णा नदीवरचा पूल कोसळला, सावित्रीनादिची पुनरावृत्ती टळली | Krushna River | Maharashtra

महाराष्ट्रात सतत सुरु असणाऱ्या पावसाचा फटका कराडमध्ये हि बसला कराड-वीटा मार्गावरील नदीवर ब्रिटिश कालीन पूल अचानक तुटला . अचानक नदीचा पाण्याची पातळी वाढल्याने हा पूल वाहून गेल्याचे समजते. प्रशासनाचा माध्यमातून नवीन पूलही बांधण्यात आला आहे . पण पूल वाहून गेल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नाही आणि सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 39

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:27

Your Page Title