पूरग्रस्तांसाठी मोफत जेवण; बदलापुरातील हॉटेल व्यावसायिकाचा मदतीचा हात | Badlapur

पूरग्रस्तांसाठी मोफत जेवण; बदलापुरातील हॉटेल व्यावसायिकाचा मदतीचा हात | Badlapur

बदलापुरातील महापुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांना सर्व स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बदलापुरातील एका हॉटेल व्यवसायिकांनी व्यावसायिक दृष्टीकोन बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मोफत जेवण देण्याचे काम सुरू केले आहे. तसेच ज्यांना हॉटेलमध्ये येणं शक्य नाही अशांनी जेवणाची ऑर्डर दिल्यावर त्यांचे जेवण घरपोच करण्याची व्यवस्था केली आहे. तीन दिवसापासून हा उपक्रम सुरू असून दुपारी आणि रात्री असे एकूण 500 कुटुंबीयांना मोफत जेवण पुरविण्यात येत आहे .या संदर्भात घेतलेला हा आढावाbr आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:28

Your Page Title