चिपळूण वाशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी | Chiplun Vashishti River | Kokan |

चिपळूण वाशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी | Chiplun Vashishti River | Kokan |

चिपळूण येथे वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीनं तर खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहराच्या मच्छी मार्केट भागातही पुराचं पाणी चढलं आहे. दरम्यान सतर्कतेचा इशारा म्हणून रत्नागिरी शहरातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहेbr br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:09

Your Page Title