मोहिली जलशुद्धीकरण केंद्र ठप्प | KDMC Water Treatment Plant has Stop Working | Lokmat News

मोहिली जलशुद्धीकरण केंद्र ठप्प | KDMC Water Treatment Plant has Stop Working | Lokmat News

मोहिली जलशुद्धीकरण केंद्र हे मोहाली ला शुध्दपाणी देणारे केंद्र आहे पण आज अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे हे केंद्र ठप्प झाले यामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे तूर्तास शुद्धपण्याची मात्र बोंबाबों मोहाली येथे आहे br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:43