श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर गेलं पाण्याखाली | Shree Kshetra Narasimha Wadi Temple Underwater 2019

श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर गेलं पाण्याखाली | Shree Kshetra Narasimha Wadi Temple Underwater 2019

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर कृष्णा व पंचगंगा नदीला पूर आला आल्याने पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.br पाणीपातळीत गेल्या चोवीस तासात दहा फुटाने वाढ झाली आहे. कृष्णा वेणी हॉल जुने धार्मिक विधीगृह आदी ठिकाणी नदीचे पाणी पोहोचले असून कृष्णापंचगंगासंगम हादेखील पाण्याखाली गेला आहे.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:28

Your Page Title