राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन घेतली ममता बँनर्जींची भेट | EVM | Mamata Banerjee | Raj Thakre

राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन घेतली ममता बँनर्जींची भेट | EVM | Mamata Banerjee | Raj Thakre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएमविरोधात देशव्यापी मोर्चा उघडलाय. याचाच भाग म्हणून त्यांनी (Raj Thackeray) कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय. ममता बॅनर्जींनीही राज ठाकरेंना सोबत राहण्याचं आश्वासन दिलंय.br br भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्‍याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 154

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:51

Your Page Title