अण्णाभाऊ साठे यांचा कसा होता जीवनप्रवास. | Annabhau Sathe | Lokamt

अण्णाभाऊ साठे यांचा कसा होता जीवनप्रवास. | Annabhau Sathe | Lokamt

जगबदलघालुनी घाव सांगून गेले मला भिमराव..br गुलामगिरी च्या या चिखलात.. रुसुनी बसला का ऐरावत.br अंग झाडूनी निघ बाहेरी... घे विनी वरती धाव...br सांगून गेले मला भिमराव...br साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकमतचावतीने त्रिवार अभिवादन ..br एक खणखणीत शाहीर तसेच दीन-दुबळ्यांचे उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारा पहिला साहित्यिक म्हणून उपाधी असलेले साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज ९८ वी जयंती... याच दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या आयुष्यातील आपल्याला माहिती नसलेल्या काही गोष्टी माहिती करून घेऊयात..br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 19

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:55