मेरी कोमचे ऑलिम्पिकमध्ये 'गोल्ड' पटकविण्यासाठी प्रयत्न | Mary Kom | Goldmedal | Olympics

मेरी कोमचे ऑलिम्पिकमध्ये 'गोल्ड' पटकविण्यासाठी प्रयत्न | Mary Kom | Goldmedal | Olympics

भारतीय बॉक्सर एमसी मेरी कॉमने 23 व्या प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिच्या या कर्तृत्वावर बोलताना ती म्हणाली, “मला खूप अभिमान वाटतो की लोक माझ्याकडून ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा करीत आहेत, त्यांना हे सांगणे सोपे आहे परंतु ते लागू करणे मला अवघड आहे. मी सर्वतोपरी प्रयत्न करेन."ऑलिम्पिकसाठी सगळेच स्पर्धक खुप मेहनत घेत असताना मेरी कॉम सुधा भारताला सुवर्णपदक मिळून देण्यासाठी घेत आहेbr br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 132

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:53

Your Page Title