पावसामुळे जनावरांचा निवारा रस्त्यावर | Buffaloes on Kalyan Road | Maharashtra

पावसामुळे जनावरांचा निवारा रस्त्यावर | Buffaloes on Kalyan Road | Maharashtra

कल्याण मध्ये पुमय परिस्तिथी असल्याने येथील कल्याण-गोविंदवाडी रोड जनावरांचा निवारा बांधण्यात आला आहे पावसामुळे जनावरांचा निवारा रस्त्यावर असल्याने वाहनांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे कल्याण-गोविंदवाडी रोडवरील हा प्रकार पाहून तुम्हाला आचार्य आणणारा नक्कीच आहे जनावरांचा निवारा रस्त्यावर आणल्याने नागरिकांची गाईरसोय होत आहे br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 247

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:28

Your Page Title