ड्रोन कैमरा शूट - सपन प्रकल्प | Amravati Sapan Dam | Drone camera Shoot

ड्रोन कैमरा शूट - सपन प्रकल्प | Amravati Sapan Dam | Drone camera Shoot

पावसाळ्यात निसर्ग अधिक खुलत असतो काही दृश्य अचंबित करणारी असतात तर काही मनाला सुखद आनंद देणारी असतात असच एक मनाला सुखद आनंद दृश्य , ते म्हणजे अमरावतीचा सपन प्रकल्पाचे ड्रोनचा माध्यमातुन टिपलेले हे विहंगम दृश्य खास लोकमतचा प्रेक्षकांसाठी......br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:23

Your Page Title