१०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्यास ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

१०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्यास ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अभिनय आणि नाकातून पुढे येणारे कलाकार आपण पाहत असतो पण या क्षेत्रात येण्यासाठी अनेक खंतावप करावे लागतात हे हि तितकंच खार आहे . ठाणे पोलिसांनी उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करून सर्वां समोर हि फसवणूक आणली आहे १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक या टोळीने केली आहे या टोळीला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:34

Your Page Title