माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन | Sushma Swaraj Passed Away | News Delhi

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन | Sushma Swaraj Passed Away | News Delhi

भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टनंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. 70 मिनिटं त्या मृत्यूशी झुंजत होत्या. अखेर रात्री त्यांची प्राणज्योत मालवली....br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:15

Your Page Title