काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करेन -डोनाल्ड ट्रम्प | US President Donald Trump |

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करेन -डोनाल्ड ट्रम्प | US President Donald Trump |

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. काश्मीर वादप्रकरणी मध्यस्थी करण्याची ऑफर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला देऊ केली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं तर काश्मीर वादात मध्यस्थी करण्यास मी तयार आहे. अमेरिकेची मदत हवीय की नको, याचा निर्णय पूर्णतः मोदींवर अवलंबून आहे. भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. पंतप्रधान मोदी आणि इमरान खान या दोघांची ईच्छा असल्यास या गंभीर विषयात आम्ही हस्तक्षेप करण्यास तयार आहोत. तसंच यापूर्वीही मी यासंदर्भात पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली असल्याचा पुर्नउच्चारही ट्रम्प यांनी यावेळेस केला.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 864

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:12

Your Page Title