सांगलीतल्या मध्यवर्ती SFC मॉलमध्ये शिरलं पाणी | Sangali | Lokmat

सांगलीतल्या मध्यवर्ती SFC मॉलमध्ये शिरलं पाणी | Sangali | Lokmat

कोल्हापूर सातारा सांगली याभाग महापूर आल्याने सांगलीतल्या मध्यवर्ती एसएफसी मॉलमध्ये पाणी शिरले आहे. एसएफसी मॉलमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुकान पाण्यामध्ये गेली आहेत br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:48

Your Page Title