पूरपरिस्थितीमुळे 'तुझ्यात जीव रंगला'च्या कलाकारांची उडाली तारांबळ | Lokmat Manoranjan

पूरपरिस्थितीमुळे 'तुझ्यात जीव रंगला'च्या कलाकारांची उडाली तारांबळ | Lokmat Manoranjan

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात सुरु आहे. मात्र कोल्हापुरात प्रचंड पूर आल्यामुळे या मालिकेतील कलाकारांना पुराचा फटका बसला.br या मालिकेतील कलाकार जिथे राहतात, त्या इमारतीत पाणी घुसलं. त्यामुळे हार्दिक जोशी अर्थात राणादा आणि अक्षया देवधर अर्थात पाटक बाई, धनश्री काडगावकर अर्थात नंदीता वहिनी या सर्व कलाकारांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. aअधिक माहिती साथी पहा लोकमत मनोरंजन br br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:02

Your Page Title