मोबाईल केबलमुळे आंबोलीत घाट रस्ता खचला, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त | Sawantwadi

मोबाईल केबलमुळे आंबोलीत घाट रस्ता खचला, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त | Sawantwadi

कोल्हापूरसह स्टार सांगली कोकण येथे मुसळधार पाऊस सुरु असताना कोकणातील अंबोली घाट रास्ता खचला आहे. मोबाईल केबलमुळे हा रास्ता खचल्याचे दिसत आहे पण एकूणच सर्व घटनेमुळे या रस्त्यावरची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे पण ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 25

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:59

Your Page Title