युवा सिंगरचे युवा जज... | Yuva Singer Ek Number judge | Thet From Set

युवा सिंगरचे युवा जज... | Yuva Singer Ek Number judge | Thet From Set

झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' या नव्याकोऱ्या कार्यक्रमाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कार्यक्रमाची एक नवी आणि हटके संकल्पना हे या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे. स्पर्धकांसाठी वयाचे आणि संख्येचे कुठलेही बंधन नसणे, हा या संकल्पनेतील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्याहून जास्त एक वेगळा खेळ या वेळेला खेळला गेला . पैसा की पॅशन?br युवा सिंगर एक नंबर' ह्या कार्यक्रमात नवनवीन गोष्टी होत आहेत . त्याचप्रमाणे शोच्या पहिल्या आणि तिसऱ्या भागात जज वैभव मांगलेंनी आणि सावनी शेंडे यांनी वाहिनीच्या फॉरमॅट प्रमाणे एक वेगळ्या प्रकारे स्पर्धकांची स्पर्धा घेतली.. सविस्तर br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 98

Uploaded: 2021-09-13

Duration: 09:34

Your Page Title