महामार्गावर अडकलेल्या वाहनधारकांना किणी ग्रामस्थांनी दिले जेवण | Kolhapur

महामार्गावर अडकलेल्या वाहनधारकांना किणी ग्रामस्थांनी दिले जेवण | Kolhapur

कोल्हापूर महामार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली गेले अनेक दिवस अनेक गाड्या मार्गावर थांबून आहेत यातच सामाजिक बांधिलकीचा हात म्हणून कोल्हापुरातील किणी गावातील ग्रामस्थानी महामार्गावर अडकलेल्या वाहनधारकांना जेवण दिले अनेक प्रवासी आणि वाहन धन अनेक दिवसापासून अडकून होते पण किणी गावचा नागरिकांनी दिलेला हा हात खरच शबदात व्यक्त करण्या सारखा नव्हता असे हि अनेक कानी व्यक्त केले br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 17

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:12

Your Page Title