'आला रे आला गणपती आला'... खेतवाडीचा बाप्पा | Khetwadi Bappa | Mumbai

'आला रे आला गणपती आला'... खेतवाडीचा बाप्पा | Khetwadi Bappa | Mumbai

मुंबईतील खेतवाडीचा बाप्पा हा सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा असतो खेतवाडीचा या बाप्पाचा आगमनाची जंगी मिरवणूक काढण्यात आली पारंपारिक वाद्यांसह खेतवाडीचा बाप्पा आणण्यात आला 'आला रे आला गणपती आला' खेतवाडीचा बाप्पा 'आला या जोशात बापापाच स्वागत कारणात आले br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 10

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:17