चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास भाविकांची गर्दी | Mumbai

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास भाविकांची गर्दी | Mumbai

चिंचपोकळीच्या चिंतामणी हा नेहमीच आकर्षित करणारा बाप्पा आहे याचा मिरवणुकीची एक वेगळीच मज्जा आहे अनेक सोशल मीडिया वर हा गणपती अनेक शॉर्टफिल्म्स चा माध्यमातून दाखवला जातो यंदा यामुळेच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यास भाविकांची रीघ पाहायला मिळाली आहे br br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 48

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:48

Your Page Title