पूरग्रस्तांना ‘सेंट्रल किचन’चा आधार, दररोज २० हजार लोकांना जेवण | Kolhapur

पूरग्रस्तांना ‘सेंट्रल किचन’चा आधार, दररोज २० हजार लोकांना जेवण | Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर हॉटेल मालक संघ, व्हाईट आर्मी, सी. ए. असोसिएशन या संघटनांनी एकत्रित येवून धैर्यप्रसाद हॉल येथे सुरु केलेले  ‘सेंट्रल किचन’ हे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठा आधार ठरत आहे. आठ दिवसांपासून रोज सुमारे २० हजार पूरग्रस्तांना जेवण, तसेच दहा दिवस पुरेल इतक्या मेणबत्ती, काडीपेटीपासून आटा, तेल अशा विविध जीवनाआवश्यक वस्तू पुरविण्यात येत आहे. br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1.4K

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:22

Your Page Title