Navi Mumbai मध्ये नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी | Narali Purnima | Lokmat News

Navi Mumbai मध्ये नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी | Narali Purnima | Lokmat News

नारळी पौर्णिमा हा कोळी लोकांचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आणि हाच सण नवी मुंबईचा कोळी लोकांनी मोट्या उत्साहात साजरा केला br एकविरा देवीचा नावाचा जय घोष करत नाच गात नारळी पौर्णिमेचा सण नवी मुंबई कोळी बांधव दिसले br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.

User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:45

Your Page Title