Amravati मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर Police कडून सुरक्षेतेचा आढावा

Amravati मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर Police कडून सुरक्षेतेचा आढावा

अमरावती - बहात्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, मंदिरे, विविध चौक आदी मोक्याची ठिकाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने मंगळवारी पिंजून काढण्यात आली. अमरावती शहर पोलीस दलाचा क्यूआरटी, बीडीडीएस, आरपीसी पथकांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला. पोलीस श्वानांचीही तपासणीदरम्यान मदत घेण्यात आली. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:03

Your Page Title