ठाण्यातील Swami Foundation फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांसाठी मदत | Thane

ठाण्यातील Swami Foundation फाऊंडेशनकडून पूरग्रस्तांसाठी मदत | Thane

ठाण्यातून स्वामी फाऊंडेशन चे संस्थापक महेश कदम यांच्या माध्यमातून 10 हजार लिटर फिनाईल आणि ब्लिचिंग पावडर रवाना.br सांगली, सातारा , कोल्हापूर भागामध्ये ओढवलेली भीषण पूरस्थिती आता ओसरत आहे. आता हे पाणी ओसरत असताना तिथे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिथे फिनाईल आणि ब्लिचिंग पावडर ची गरज अत्यंत मोठ्या प्रमाणात भासणार आहे. ही गरज लक्षात घेऊन स्वामी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महेश कदम हे 10 हजार लिटर फिनाईल आणि ब्लिचिंग पावडर पूरग्रस्तांना पाठवीत आहेत.br br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:49

Your Page Title