अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र | Abhinandan Varthaman | Vir Chakra | New Delhi

अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र | Abhinandan Varthaman | Vir Chakra | New Delhi

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना केंद्र सरकार येत्या स्वातंत्र दिनी ‘वीर चक्र’ (Vir Chakra) प्रदान करणार आहे. पाकिस्तानविरोधात निकराचा लढा देत दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांना हे पदक बहाल करण्यात येणार आहे.br पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) पाकिस्तानच्या बालाकोट (Balakot) मधील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक (Balakot Airstrike) केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं.br अतुलनीय साहसाबद्दल अभिनंदन यांना ‘वीर चक्र’ देऊन सन्मानित केलं जाणार. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:30

Your Page Title