विवेकवाद्यांच्या जीवाला धोका कायम | Narendra Dabholkar | Pune

विवेकवाद्यांच्या जीवाला धोका कायम | Narendra Dabholkar | Pune

पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी भडकावले गेल्याने हा खून करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर मारेक-यांच्या इतकेच त्यांची डोकी नियोजनबद्ध पद्धतीने भडकवणारे सूत्रधार देखील जबाबदार आहेत .जोपर्यंत हे सूत्रधार मोकाट आहेत तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाला विचारला आहे.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 202

Uploaded: 2021-09-13

Duration: 03:44

Your Page Title