Metro विरोधात Shivsena आमदार चिखलात | Mumbai

Metro विरोधात Shivsena आमदार चिखलात | Mumbai

मुंबई - मेट्रो कारशेड कामामुळे मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्याची दुरावस्था झाली असून त्यांच्या निषेधार्थ अणुशक्तीनगरचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी आंदोलन केलं. हा रस्ता बांधून देण्याचं आश्वासन MMRDA प्रशासनाकडून अनेकदा देण्यात आलं आहे तसे असतानाही अद्याप लोकांनी होणाऱ्या त्रासाची दखल घेतली नाही असा आरोप तुकाराम काते यांनी केला आहे. br br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 5

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:08