बंद असलेली रेल्वेसेवा सुरू | After Flood Kolhapur Train service started

बंद असलेली रेल्वेसेवा सुरू | After Flood Kolhapur Train service started

कोल्हापूर मध्ये आलेल्या महापुरामुळे विस्कळीत तर पूर्णतः बंद असलेली रेल्वे सेवा आज अखेर सुरू करण्यात आली आहे ९० ट्कके रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे या सोबतच रेल्वे कोल्हापूर आणि सांगलीचा पूरग्रस्तांना येणारी मदत हि विनामूल्य करण्याचा हि निर्णय रेल्वे ने घेतला आहे जाणा यासेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी स्वयंसेवक आणि रेल्वे अधिकारी किंवा प्रशासनाशी संपर्क करावा br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:55

Your Page Title