जाणून घ्या ठाकरेंना नोटीस पाठवण्यामागचे राजकारण | Mumbai

जाणून घ्या ठाकरेंना नोटीस पाठवण्यामागचे राजकारण | Mumbai

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आय एल अँडbr एफ एस कंपनीच्या घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.br अंमलबजावणी संचालनालयाने ही नोटीस पाठवली असून त्यांची २२ ऑगस्ट रोजीbr चौकशी होणार आहे. या मागे काय राजकारण दडले आहे त्याचा हा एक्सक्लुजीवbr रिपोर्टbr br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 119

Uploaded: 2021-09-13

Duration: 05:57

Your Page Title