ACP Sujata Patil Interview | रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुजाता पाटील यांची खास रणनिती

ACP Sujata Patil Interview | रेल्वे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुजाता पाटील यांची खास रणनिती

*आता बसणार रेल्वेतील टवाळखोरांना दम br कर्तव्यनिष्ठ, सामाजिक बांधिलकीने प्रेरित आणि नेहमीचं आपल्या दबंग स्टाईल मुले चर्चेत राहिलेल्या तसेच सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलेल्या आणि जेष्ठ क्रिकेटपट्टू विनोद कांबळी यांचा जीव वाचवणाऱ्या सुजाता पाटील यांनी आज लोकमतचा टीम सोबत गप्पा मारल्या आहेत. मुंबई आणि येथील महिलांची सुरक्षा हा नेहमीच प्रश्न आहे आणि या साठीच मुंबई रेल्वेसाठी एका तद्पदार आणि कर्तव्यनिष्ठ आणि डॅशिंग अधिकाऱ्याची गरज होती यामुळे एसीपी सुजाता पाटील यांची खास नियुक्ती करण्यात आली आहे अंधेरी ते चर्चगेट किंवा पालघर ते चर्चगेट असा चार्ज त्यांचा कडे आहे सविस्तर जाणून घेऊयात मुलाखतीतूनbr br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 24:53

Your Page Title