आता 'वंचीत' मुख्य प्रवाहात येणार - पडळकर | Lokmat News | Mumbai

आता 'वंचीत' मुख्य प्रवाहात येणार - पडळकर | Lokmat News | Mumbai

वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपिचंद पडळकर यांची सांगली हॅलो प्रमुख श्रीनिवास नागे यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत पडळकर यांच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात असलेल्या झरे या गावातील घरात घेतली. पडळकर यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडी ही रज्यातील सर्व २८८ जागांवर निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहे. तसंच काँग्रेस आघाडीकडे १४४ जागा मागितल्या असून आता काँग्रेसला याबाबत निर्णय घ्यायचा आहे असेही ते म्हणाले. काँग्रेसने आतापर्यंत वंचितांचा केवळ मतांसाठी वापर केला असून आता वंचितांना सत्तेत समान वाटा हवा आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या मुलाखतीदरम्यान मांडली.br br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 09:41

Your Page Title