Khar| Vandre| Juhu |Santacruz परिसरात घरफोड्या करणारी टोली अटकेत | Robbers Arrested By Khar Police

Khar| Vandre| Juhu |Santacruz परिसरात घरफोड्या करणारी टोली अटकेत | Robbers Arrested By Khar Police

खार, वांद्रे, जुहू आणि सांताक्रूझ परिसरात घरफोड्या करणारी दुकलीच्या मुसक्या खार पोलिसांनी आवळल्या आहेत. अंदाजे ३ कोटीची मालमता पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केली आहे. किशोर नंदेश पवार उर्फ बंटी आणि राहुल रवींद्र गुरव अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना आज पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४, जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ आणि वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:44