अहमदनगरमध्ये मुसळधार पावसानं विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट | Lokmat News

अहमदनगरमध्ये मुसळधार पावसानं विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट | Lokmat News

अहमदनगरमध्ये मुसळधार पावसानं विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाले सुदैवाने यात कोणतीही जीवित हानि झाली नाही पण या सम्पूर्ण शॉर्ट सर्किटची मात्र भीषण होती अचानक घडलेल्या या घटनेने मुले परिसरात मोठी खलबल उडाली तर बराच वेळ या परिसरात विज ही नव्हती br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:23

Your Page Title