‘Old pension’साठी शिक्षक,Government servants रस्त्यावर | Kolhapur

‘Old pension’साठी शिक्षक,Government servants रस्त्यावर | Kolhapur

कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय आणि निमशासकीय असे  जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उतरून आंदोलन केले.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 59

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:08

Your Page Title