ठाण्यात मनसेचा आंदोलनात चक्क टिळकांची उपस्तीथी | MNS | Thane | Lokmat

ठाण्यात मनसेचा आंदोलनात चक्क टिळकांची उपस्तीथी | MNS | Thane | Lokmat

ठाणे - 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ठाणे विश्रामगृहासमोर मनसेकडून ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोध प्रदर्शन करण्यात आले. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी तात्कालीन ब्रिटिश सरकारला "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"असे ठणकावून सांगितले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही या बेगडी पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या स्वकीयांच्या सरकारला "पारदर्शक मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"असा इशारा देत असं रवींद्र मोरे यांनी सांगितले. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:16

Your Page Title