Congress leaders Siddaramaiah slaps his aide , Mysuru Airport वरील घटना | Watch Full Video

Congress leaders Siddaramaiah slaps his aide , Mysuru Airport वरील घटना | Watch Full Video

कॉंग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर विमानतळाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्याला चोप दिला. मीडिआ सोबत सवांद साधल्यानंतर कार्यकर्त्याने सिद्धरामय्या याना काही सांगताच त्यांनी त्या कार्यकर्त्याचा चक्क कानाखाली लगावली. कार्यकर्त्याला कानाखाली लागावल्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे . यावरून असं कळतंय कि आता नेत्यांची काम करताना आता नेत्यांचा मार हि कार्यकर्त्यांना खावा लागत आहे br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:01

Your Page Title