खड्ड्यांमुळे Sion - Panvel Expressway वरील वाहतुकीला लागला ब्रेक

खड्ड्यांमुळे Sion - Panvel Expressway वरील वाहतुकीला लागला ब्रेक

नवी मुंबई - पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. br br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:19