Section 375च्या स्क्रीनिंगला Richa Chadda चा दिसला स्टनिंग अंदाज | Mumbai

Section 375च्या स्क्रीनिंगला Richa Chadda चा दिसला स्टनिंग अंदाज | Mumbai

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा मुंबईतील ‘कलम 375’ च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजर होती. चड्ढा white रंगाचा ड्रेस नॉनकॉन्लेट घातलेली होती. स्क्रिनिंगनंतर रिचा चड्ढा यांनीही माध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की ती प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करीत आहे.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:56

Your Page Title