Hubli त दिसलं Hindu-Muslim ऐक्याचं दर्शन | Karnataka

Hubli त दिसलं Hindu-Muslim ऐक्याचं दर्शन | Karnataka

कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातील बिडनाल गावात मुहर्रमचे पांझे संरक्षक हात म्हणून ओळखले जाते. जातीय सलोख्याचे एकत्त उदाहरण मांडताना, गावातील हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही आपापसात शांतता व बंधुता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नातून ही व्यवस्था केली.एकाच मंडपात दोघेही सण साजरे करताना पाहायला मिळाले br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:06