MLA Sandipan Bhumare चे विधानसभा अध्यक्ष Haribhau Bagade वर आरोप | Paithan

MLA Sandipan Bhumare चे विधानसभा अध्यक्ष Haribhau Bagade वर आरोप | Paithan

विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. पैठण मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यावर आरोप करताना राजकीय पुढाऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर जागा घेतल्या असल्याचा आरोप केला. एवढच नाही तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सुद्धा पाच एकर जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघातील एका गावभेटी दरम्यान ते बोलत होते.br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:34

Your Page Title