Imtiaz Jaleel आणि मुक्तीसंग्राम समर्थक social media वर भिडले | Aurangabad

Imtiaz Jaleel आणि मुक्तीसंग्राम समर्थक social media वर भिडले | Aurangabad

हैद्राबादच्या निझामाच्या जोखडातून मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाडा स्वतंत्र झाला रझाकरानी मराठवाड्यावर अनन्वित अत्याचार केले. औरंगाबादचे इम्तियाज जलील हे AIMIM चे खासदार. मुक्ती संग्राम अभिवादन कार्यक्रमाला जलील अनुपस्थित राहिले.समाज माध्यमांवरून जलील यांच्यावर टिकेची झोड उठवण्यात आहेत। br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:47

Your Page Title