Harshvardhan Patil | ...अखेर पुण्याच्या Congress Bhawan मधून हटवला 'त्या' नेत्याचा फोटो | Pune

Harshvardhan Patil | ...अखेर पुण्याच्या Congress Bhawan मधून हटवला 'त्या' नेत्याचा फोटो | Pune

पक्ष सोडल्यावरही पोस्टरवर विराजमान असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा फोटो काँग्रेस भवन मधून कार्यकर्त्यांनी हटवला. खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या पत्रकार परिषदेच्या आधी घाईघाईने कार्यकर्त्यांनी ही कृती केली. br इंदापूरच्या जागेविषयी समाधानकारक निर्णय न झाल्याने काँग्रेसमध्ये असणारे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या नेत्यांचे छायाचित्र फलकावरून काढून टाकले जात आहेत हवं या वेळी दिसले . त्यात पाटील यांचा फोटो पुण्यातील काँग्रेस भवनमधून काढणे बाकी होते. अखेर फोटो व्हायरल होऊ नये म्हणून त्वरित फोटो झाकण्यात आला. सुरुवातीला फोटोवर फुली मारून तो झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही उद्देश सफल न झाल्याने अखेर फोटो तात्पुरता सफेद कागद लावण्यात आला.br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br #LokmatNews #congress #HarshvardhanPatilbr br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:16

Your Page Title