Sonakshi Sinha चा Dabangg 3 हा Last Movieअसेल पण... | Lokmat Manoranjan

Sonakshi Sinha चा Dabangg 3 हा Last Movieअसेल पण... | Lokmat Manoranjan

दबंग हा सोनाक्षी सिन्हाचा पहिला चित्रपट आहे आणि आता दबंग हा तिचा शेवटचा चित्रपट आहे असं तिने सांगितले आहे.आयफा अवॉर्ड सोहळा नुकताच आर पडला यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली होती. आणि दीपिकाने बोलताना एक चूक हि सुधारली आहे पहा काय घडली नेमकं यासाठी पहात राहा लोकमत मनोरंजन br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 160

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:32

Your Page Title